तालुका दैनिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत अध्यक्षपदी विजय आडे तर सचिव पदी सविता चंद्रे यांची निवड.

तालुका दैनिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत
अध्यक्षपदी विजय आडे तर सचिव पदी सविता चंद्रे यांची निवड
प्रतिनिधी / ३ जानेवारी
उमरखेड –
उमरखेड तालुका दैनिक पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच गठीत झाली असून अध्यक्ष पदी विजय आडे तर सचिव पदी सविता चंद्रे यांची निवड करण्यात आली
उमरखेड येथे क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त अवचित्य साधून ३ जानेवारी बुधवार रोजी तालुका दैनिक पत्रकार संघाची कार्यकारणी निवड बैठक पार पडली त्या मध्ये पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष पदी सुनील ठाकरे , सहसचिव पदी संभाजी भोयर , कोषाध्यक्ष प्रदीप बारहाटे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून भागवत काळे तर सदस्य म्हणुन दत्तात्रय देशमुख, राजू गायकवाड, निलेश पिलवंड या सह संघात आदी जनांचा समावेश आहे
————
271 thoughts on “तालुका दैनिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत अध्यक्षपदी विजय आडे तर सचिव पदी सविता चंद्रे यांची निवड.”