छोट्या कार्यकर्त्यापासून आपल्या आयुष्याची राजकारणात सुरुवात करणारे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांना वाढदिवसाच्या – शुभेच्छा नारीशक्ती न्युज कडुन
छोट्या कार्यकर्त्यापासून आपल्या आयुष्याची राजकारणात सुरुवात करणारे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांना वाढदिवसाच्या – शुभेच्छा नारीशक्ती न्युज कडुन
उमरखेड – छोट्या कार्यकर्त्यापासून आपल्या आयुष्याची राजकारणात सुरुवात करणारे भाजपाचे जिल्हा समन्वय नितीनजी भुतडा यांनी आज उमरखेड महागाव मतदार संघामध्ये ना कोणत्या पदावर असताना त्यांनी उमरखेड व महागाच्या विकासाला चालना मिळवून दिली तसेच सामान्य जनतेच्या व गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचणारा असा निस्वार्थी व कधीही अहंकारपणा न बाळगणारा सगळ्याच्या सुखदुःखात धावून जाणारा नितीन भुतडा यांनी उमरखेड विकासाचा चेहरा मोहरा बदलला तसेच पूर परिस्थितीमध्ये अनेकांच्या मदतीला रात्र पाहिली नाही बे रात्र पाहिली नाही पूर पाहिला नाही असे धावून जाणारे मूर्ती लहान कीर्ती एवढी महान की स्वतःच्या बुद्धीने आपल्या संघर्षाची पायरी गाठणारे ना कोणासोबत अटीतटीन न राहणारे अपयश आलं तरी त्याला न बाळगणारे .परत आपल्या कामाची सुरुवात करणारे असा विकासाचा महामेरू श्री नितीनजी भुतडा यांना नारीशक्ती न्यूज चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा



