Uncategorized कु.पल्लवी सटवाजी पवार १२ विच्या परिक्षेत यश. 3 years ago सविता चंद्रे Post Views: 656 कु.पल्लवी सटवाजी पवार जवळगांवकर हदगाव.. दत्त कला वाणिज्य महाविधालय हदगांव येथिल.बारावी काॅमर्समध्ये 600 पैकी 532 -(88%)गुण घेऊन पास झाली. तिच्या या यशाबदल तिचे कोतुक व अभिनंदन केले जात आहे. Continue Reading Previous पशुवैद्यकीय मागण्याबाबत उमरखेड पंचायत समिती समोर बेमुदत संप.Next मुलाने वडिलांच्या डोक्यावर लाकडी काठिने वार करून केले जखमी-दराटी Leave a ReplyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name Email Website