उमरखेड दहिहंडीची ११ लाख ११ हजार १११ रुपये मुख्यमंत्री यांना बहाल उमरखेड :

उमरखेड दहिहंडीची ११ लाख ११ हजार १११ रुपये मुख्यमंत्री यांना बहाल*
उमरखेड :
येथील सर्वात मोठी दहीहंडी असलेली तीही विदर्भात सर्वात मोठी असलेली दहीहंडी यावेळेस पूर् परिस्थिती पाहता साजरी न करता या दहीहंडीचे बक्षीस हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देऊन कुठेतरी शेतकऱ्यांच्या हितासाठी या रकमेचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातू
न जाहीर केल्याप्रमाणे आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी भाजपा नेते नितिन भुतडा यांनी अकरा लाख 11 हजार 111 रुपये हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता दिले आहे .
उमरखेड शहरात दरवर्षी विदर्भातील सर्वात मोठ्या दहिहंडीचे आयोजन भाजपा नेते नितिन भुतडा यांच्या मित्रमंडळीच्या वतीने आयोजीत करण्यात येते मात्र यावर्षी १५ ऑगष्ट नंतर तालुक्यात जलप्रलय झाल्याने शेतकर्यांच्या पिकांचे तसेच अनेक गोरगरिबांच्या नाल्या काठावरील घरे उद्धवस्त झाल्याने परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्याने सामान्य नागरिकांचे बेहाल झाले . अशा परिस्थिती पारंपारीक दहिहांडीचा कार्यक्रम कसा करावा म्हणून भाजपा नेते नितिन भुतडा यांनी सदर दहिहांडीचा कार्यक्रम रद्द केल्याची
घोषणा करुन बक्षीसाची रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधीत देण्याचे घोषीत केले होते . त्यानुसार दहिहांडीची बक्षीसाची रक्कम जाहीर केल्या प्रमाणे 11लक्ष 11 हजार 111 रु . राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुपुर्द करण्यात आले .यावेळी जिल्ह्याचे नेते मदन येरावार आ . किसन वानखेडे,संयोजक नितीन भुतडा ,माजी आमदार विजय खडसे माजी जी . प . अध्यक्ष रमेशराव चव्हाण आश्विन कन्नावार उपस्थित होते .
कोट :
उमरखेड – महागाव विधानसभा मतदार संघात झालेल्या जलप्रलयात प्रचंड प्रमाणात शेती पिकाचे , घरांचे व पाळीव जनावरांचे नुकसान झाले आहे . त्यामुळे आम्ही सर्व पुरपिडीतग्रस्तांना मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्नरत आहोत .
यात अतिवृष्टी धारकांना व ज्यांचे पूर्ण घर उघड्यावर आले अश्या परिवारांना देखील जवळपास 10 लक्ष रु देण्यात आले आहे .
नितिन भुतडा –
भाजपा यवतमाळ – पुसद जिल्हा समन्वयक .
Alibeyköy su kaçak tespiti Ekip çok kibar ve profesyonel, kaçağı hemen buldular. https://japapmessenger.com/read-blog/16428
Istanbul Modern Art Museum tour Friendly staff and easy booking process. https://depuradoradigital.com/?p=2587
Le gravel et le bikepacking ouvrent de nouvelles perspectives aux cyclistes en quête d’aventure. Ici, la tenue cycliste doit être polyvalente : un maillot de cyclisme respirant, un cuissard confortable et une veste légère suffisent pour affronter routes, chemins et pistes. Les longues journées en selle nécessitent un confort durable, assuré par un cuissard à bretelles et des tissus techniques adaptés aux variations de climat. Que vous exploriez de nouveaux territoires ou partiez pour plusieurs jours de voyage à vélo, la bonne tenue transforme chaque sortie en expérience unique, alliant performance et liberté.