रामजन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा बॅनर व भगव्या पताकांनी सजली औदुंबरनगरी.

youtube

रामजन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा बॅनर व भगव्या पताकांनी सजली औदुंबरनगरी

उमरखेड : –
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जयंतीचे औचित्य साधून उमरखेड शहरातील रस्त्यारत्यांवर भगव्या पताका व कमानी तसेच शुभेच्छा बॅनरची अभुतपूर्व मांदियाळी झाली असून औंदुंबरनगरीतील नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे .
रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव समितीने मागील पंधरा दिवसांपासून जय्यत तयारीला सुरुवात केली . शहरातील महात्मा गांधी चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक संजय गांधी चौक पुसद रोड . हदगाव रोड महागावरोड ढाणकी रोड अशा मुख्य वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या शेकडो मोठमोठ्या शुभेच्छा बॅनरची अभुतपूर्व गर्दी सर्वांचे लक्ष वेधत आहे . तर भगव्या कमानी व पताकांनी औदुंबरनगरी सजली असल्याचे चित्र दिसत आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!