जेवण्यापूर्वी शेतकऱ्यांचे आणि झोपण्यापूर्वी सैनिकांचे स्मरण करावे – डॉ विजयराव माने.

youtube

जेवण्यापूर्वी शेतकऱ्यांचे आणि झोपण्यापूर्वी सैनिकांचे स्मरण करावे- डॉ. विजयराव माने

राज्यभरातील 21 व्यक्तींचा भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी पुरस्कार देऊन केला गेला गौरव

उमरखेड/प्रतिनिधि .
श्री पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला संलग्न श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसद अंतर्गत कृषि महाविद्यालय उमरखेड च्या कृषि विज्ञान मंच उपक्रमाच्या माध्यमातून भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान तर्फे स्तर प्रगतिशील शेतकरी, कृषि उद्योजक , शेतकरी , कृषि शास्त्रज्ञ, कृषि प्रसार माध्यमे व शेती संलग्न व्यवसााबरोबरच नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषि गौरव पुरस्कारने गौरविण्यात येते. राज्यभरातून निवड करण्यात आलेल्या सत्कार मूर्तींच्या यशोगाथातून स्थानिक शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची देवाण घेवाण होण्याच्या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. किशनराव मुळे होतें तर उद्घाटक म्हणुन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे संशोधक पी. के. खर्चे उपस्थित होते.
त्याचबरोबर विचार पीठावर नवनाथ कोळमकर , आ.नामदेव ससाणे, महेंद्र ढवळे, डॉ. एस बी वडतकर, एन. डी. पार्लावार, डॉ. एम बी मकदम, डॉ. वाय बी तायडे, रविकांत देशमुख, एस एस हारणे, शेषराव चव्हाण, प्रशांत नाईक, बळवंतकर, शिंदे, सरपंच रंजनाताई माने, फुके, अनिल राठी आदी उपस्थित होते.

याचबरोबर उमरखेड च्या मातीचा मोती म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमरखेडी ज्वारीचे लॉन्चिंग सुद्धा यावेळी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. तसेच कृषी महाविद्यालयातर्फे लंपी आजारावर मोफत लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती. त्यावर आधारित लंपी आजार लसीकरण मोहीम अहवाल 2022-23 या अहवाल पुस्तकाचे विमोचन सुद्धा करण्यात आले.हे अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
कृषि गौरव पुरस्कार साठी राज्यभरातून अनेक प्रस्ताव आले होते . यामधे यावर्षी 21 व्यक्ति व संस्थांची निवड भाऊसाहेब माने कृषि प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली. राज्यभरातून निवड करण्यात आलेल्या पुरस्कारा प्राप्त सत्कार मूर्ती मध्ये डॉ आनंद मुकेवार नागपुर , डॉ सतीश सुभाष निचळ अमरावती, डॉ श्याम मोतीराम धावडे अकोला, डॉ प्रशांत बबनराव नाईकवाडे,संगमनेर , संतोष देवराव गादे ,शेवगाव जि नगर, रविशंकर सहस्त्रबुद्धे. पुणे, राजाराम विट्ठल चौधरी,पुणे, मुकुंद तात्याबा पिंगळे, नाशिक, प्रवीण रमेशराव देशमुख, यवतमाल, सुरेंद्र ज्ञानेश्वर राऊत, यवतमाल, अभिजीत राजकुमार भांगे, सोलापुर, प्रा शिवाजीराव मोरे ,नांदेड़, प्रतिभा फार्मर प्रोड्यूसर प्राइवेट कं लिमिटेड, पुणे , सौ स्वपना अतुल देशमुख, यवतमाल, श्रीमति अरुणा शिवाजी ताकतोड़े, यवतमाळ, श्री मोहन रामचंद्र गायकवाड़ ,नांदेड़ , अजिंक्य कोत्तावार नागपुर, मनोहर आंनद कापसे नाशिक, कृषि व गृह विभाग कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी यवतमाल, सुनिल विठ्ठलराव धावडे,यवतमाल. रत्नदीप विट्ठलराव धुळे, उमरखेड़ जि यवमाळम आदिना भाऊसाहेब माने राज्य स्तरीय कृषि गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन सुनिल वानखेडे यांनी तर आभार ऍड बळीराम मुटकुळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

उमरखेड –

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!