ढाणकी येथील अँड शेख सलिम सौदागार यांनी जोपसली एकात्मता.

youtube

ढाणकी येथील अँड शेख सलिम सौदागार यांनी जोपसली एकात्मता

ढाणकी…..
ढाणकी की येथील अँड शेख सलीम सौदागार हे वकील असून ते ढाणकी ते उमरखेड रोज न्यायालयामध्ये जाणे व येने करतात तसेच जेव्हा ते उमरखेड कडे निघतात त्यांना शंकर रामा विनकरे माऊली हे त्यांना नेहमी दिसतात व अत्यंत गरिबा कुटुंबातील व सजन असे व्यक्ती मत्व साधा सरळ स्वभाव नेहमी दिसायचा माऊली साठी मनात ठरवलं की माझ्याकडून फुल नाही फुलाची पाकळी मी त्यांना माझ्याकडून एक ड्रेस ,टोपी त्यांना भेट देणार असा मनात संकल्प धरला व त्यांनी त्या शंकर रामा विणकरे यांना सुशिल वस्त्र भंडार च्या दुकानात त्यांना बोलून घेतले व त्यांना एक हजार रुपयाचा ड्रेस भेट दिला व त्यांनी तो ड्रेस परिधान करून त्याच्या चे ऱ्यावर हास्य दिसले तो क्षण माझ्यासाठी फार अविस्मरणीय आहे असे अँड शेग सलिम सौदागर यांनी म्हटले आहे. आणि यामधून त्यांनी सामाजिक बांधलिका जोपसला आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!