टाकळी ग्रामपंचायतीची आरक्षण प्रभाग निवडणूक रचना जाहीर
टाकळी ग्रामपंचायतीची आरक्षण प्रभाग रचना जाहीर
श्रीक्षेत्र माहूर :- नितीन तोडसम
माहूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला वेग आला असून निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार आज दिनांक सहा जुन सोमावार रोजी माहूर तालुक्यातील टाकळी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करूण टाकळी ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन व निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये टकळी येथील आरक्षण प्रभाग रचनेचे वाचन प्रशासक श्री.डि.के.हेडगे व व्हि.एन. जाधव यांच्या मार्फत टाकळी ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले ,
पैसा कायदा लागु असुन त्यामध्ये ५० टक्के आरक्षण हे अनुसूचित जाती साठी राखीव करण्यात आले आहे, व एकुण सात ५० टक्के आरक्षण हे महिलांनसाठी राखीव करण्यात आले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार टाकळी येथील मतदान एक एजार दोनशे त्रेपन (१,२५३) इतके असुन प्रभागा मध्ये संख्येनुसार त्यांना विभाजित करण्यात आले. प्रभाक क्र . एकुण मतदान ५२८ एक मधील तिन जागा एस.टि. महीला एस.टी.पुरुष सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन मध्ये 3५३ मतदानासाठी दोन जागा अनु.जमाती महिला एक सर्वसाधारण महिला एक प्रभाक क्रमांक तिन मध्ये ३५४ मतदानासाठी दोन जागा एसटी पुरुष एससी पुरुष असे एकुण सात जागेतून५० टक्के आरक्षण हे अनुसूचित जमाती साठी राखीव करण्यात आले असुन तसे वाचण करण्यात आले आहे. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणा संदर्भात हरकत नोंदविण्यासाठी१४ जुन पर्यत मुदत देण्यात आली आहे. त्यावेळी गावातील माझी उपसरपंच लक्ष्मण घुले, तंठामुक्ती अध्यक्ष फयाज फारुकी, शंकर पाटील, विठ्ठलराव आडकिने, शुभाष पाटील, सुरेशराव मोदळकर, मारोती तिडके व गावातील नागरीक उपस्थित होते.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://accounts.binance.com/ro/register-person?ref=V3MG69RO