शिंदे शिवसेनेच्या वतिने नारी शक्ती ( राष्ट्रीय स्तर ) पुरस्कार प्राप्त अँड अँस्मिता टाकणखारे यांचा सत्कार उमरखेड –

youtube

शिंदे शिवसेनेच्या वतिने नारी शक्ती ( राष्ट्रीय स्तर ) पुरस्कार प्राप्त अँड अँस्मिता टाकणखारे
यांचा सत्कार

उमरखेड –

भाजपा महिला शहर प्रमुख असलेल्या ॲड .अस्मिताताई यांनी अनेक महिलांना पक्षात जोडण्याचे महत्कार्य केले
सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाज हिताचे कार्य करणाऱ्या वकिली व संघटनेच्या माध्यमातून गरजू महिलांना मदत तसेच मुलींना मार्गदर्शन केल्यामुळे ॲड . अस्मित टाकणखारे (आढाव ) अखिल भारतीय प्रतिभा सन्मान सोहळ्यात पुणे येथे त्यांचा सत्कार करून ‘नारीशक्ती ‘ पुरस्कार देण्यात आला
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या , पुरस्कार प्राप्त ॲड . अस्मिताताई यांचा शिवसेनेने सत्कार करून पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख ॲड संजिवकुमार जाधव , शहर संघटक अमोल सुर्यवंशी ,अनुसुचित जाती सेलचे तालुका अध्यक्ष ॲड. अजय पाईकराव , ॲड . भुषण देवसरकर , ॲड . नागेश चांदले , सुनिल शहाणे , संदिप चंद्रवंशी , महिला उपशहर प्रमुख सारिकाताई कोकांडे , उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर , प्रसिद्धी प्रमुख राजु गायकवाड आदि शिव सैनिक उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “शिंदे शिवसेनेच्या वतिने नारी शक्ती ( राष्ट्रीय स्तर ) पुरस्कार प्राप्त अँड अँस्मिता टाकणखारे यांचा सत्कार उमरखेड –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!