ब्रेकिंग न्यूज उमरखेड येथे धार धार शस्त्राने केला पत्नी वार करून केला खुन.
ब्रेकिंग न्यूज
उमरखेड येथे धारदार शस्त्राने केला पत्नीवर वार करून केला खुन.
उमरखेड…
सौ अश्विनी विशाल पोंगाडे असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून ती चार महिन्यापासून तिच्या भावाच्या घरी उमरखेड येथील व्यंकटेश नगर येथे राहत होती तिच्या भावाच्या घरी आज भर दिवसा खून झाला असून कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे बोलल्या जात आहे हा खून तिचा पती विशाल नारायण पोंगाडे वय 40 वर्ष राहणार पुसद यांनी केला असल्याचे मृतकाच्या भावाने शाम कदम यांनी सांगितले आहे. मृतक महिलेला एक मुलगा व दोन मुली असल्याची माहिती मिळाली आहे आरोपी फरार असून उमरखेड पोलीस त्याचा शोध घेत आहे.