श्री राम मित्र मंडळ उमरखेड तर्फे रामनवमी जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध कला सदारिकरना साठी बक्षीसाचे आयोजन.

youtube

श्री राम मित्र मंडळ उमरखेड तर्फे रामनवमी जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध कला सदारिकरना साठी बक्षीसाचे आयोजन

उमरखेड –

उमरखेड येथील *श्री राम मित्र* *मंडळ* द्वारे आयोजित राम नवमी जन्मोत्सव 2023 हा तब्बल दोन वर्षांनंतर साजरा होत आहे कोरोना काळामध्ये आपण रामनवमी जन्मोत्सव साजरा करू शकलो नाही यावर्षी उमरखेड औदुंबर नगरीत धुमधडाक्यामध्ये रामनवमी जन्मोत्सव हा साजरा होणार आहे तसेच उमरखेड तालुक्यात राम जन्मोत्सव सोहळ्यात महिलांचा सहभाग उत्स्फूर्त पने व्हावा याकरिता महिला ची समिती गठीत झाली आहे त्या समितीमध्ये अध्यक्ष सौ कविता मारोडकर, तर विविध पदे अनेक महिलांना देण्यात आली तसेच या रामनवमी जन्मोत्सव शोभयात्रेमध्ये ज्या महिला कला सादरीकरण करतील त्यांच्यासाठी बक्षीस ठेवण्यात आली आहे तसेच बक्षीस देनाऱ्या दात्यांचे नावे
*स्वरगीय माजी आमदार जेठमलजी माहेश्वरी व*
*स्वरगीय सौ तारादेवी सुभाषचंद्र माहेश्वरी यांचा प्रीत्यर्थ*
*नितिनकुमार निर्मलकुमार व माहेश्वरी परिवार *उमरखेड /नांदेड*- मुलींच्या झाकी करिता 11000 रूपये.
*सौ . प्रतीभा प्रकाश पत्तेवार*–यांच्या कडुन भंजनी मंडळी करिता 5000
*गुप्त बक्षीस* – लेझीम आणि डान्स करिता तसेच ही बक्षीसे सिंगल राहिल तरी राम जन्मोत्सव शोभयात्रे मध्ये उमरखेड औदुंबर नगरीतील महिलांनी 30 मार्च सकाळी 8.00 वाजता सौ कविता मारोडकर यांच्या निवास स्थानी उपस्थित राहावे असे आव्हान कविता मारोडकर राम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष यांनी केले आहे हा रामनवमी जन्मोत्सव हा आपल्या सर्वांचा व आपल्या औदुंबर नगरी मध्ये कोरोना नंतर साजरा होत आहे तरी आपल्या महिला ची उपस्थिती या रामनवमी जन्मोत्सव जयंतीच्या शोभायात्रेमध्ये असावी असे आव्हान कविता विजय मारोटकर यांनी सांगितले आहे

Google Ad
Google Ad

2 thoughts on “श्री राम मित्र मंडळ उमरखेड तर्फे रामनवमी जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध कला सदारिकरना साठी बक्षीसाचे आयोजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!