अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या इसमावर डिटेक्शन ब्रॅच (DB ) उमरखेड यांची कारवाई उमरखेड .

youtube

अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या इसमावर डिटेक्शन ब्रॅच
(DB ) उमरखेड यांची कारवाई

उमरखेड .

यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे शस्त्र बाळगणाऱ्या तसेच आरोपी शोध अवैद्य धंदे, मुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी समूळ उच्चाटल व्हावे या करीता मा. पोलीस अधिक्षक, श्री कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरखेड यांना वेळोवेळी केलेल्या आदेशानुसार त्याअनुषंगाने पो. नि. पो.स्टे. उमरखेड त्यांचे अधिनिस्त डिटेक्शन बेंच (DB) पथकाला यांना गोपनिय माहीती काडुन प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

दि. 13/02/2024 रोजी डिटेक्शन बॅच (DB) पथक उमरखेड यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस स्टेशन उमरखेड शहर हद्‌दीतील रहिमनगर उमरखेड कडील ग्राम व बिटगावकडे कच्चा रस्त्याला लागून असलेल्या कॅनालच्या पुलावर एक इसम नामे इब्राहिम खान पिर खान वय अंदाजे 55 वर्ष हा अवैद्रद्यरित्या गांज्या आमंली पदार्थ विक्री करण्याच्या उ‌द्देशाने घेवुन बिटरगाव कॅनॉलच्या कच्च्या रस्त्यानी येत आहे. अशी माहीती मिळाल्याने डिटेक्शन बेंच (DB) पथक उमरखेड यांनी तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन बिटरगाव कॅनॉलच्या कच्च्या रस्त्याने सापळा कारवाई करून नामे इब्राहिम खान पिर खान वय अंदाजे 55 वर्ष यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्याताली थैलीची पाहणी केली असता त्यामध्ये हिरवट काळपट गांजा आमंली पदार्य 1 किलो 196 ग्राम गांजा किंमत अंदाजे 23,920/-रुपये चा मु‌द्देमाल जप्तीसह आमली औषधी मनप्रभावी पदार्थ अधिनियम चे कलम 8 (क), 20 (4), (2), (ब) अन्वये अपराध क्र. 91/2025 प्रमाणे पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आती आहे.

पोलीस स्टेशन उमरखेड जिल्हा हि अवैध्य धंदे, शस्त्र बाळगणारे तसेच गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करीचे उच्चटल करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहीती असल्यास सदरची मीहीली जनतेने पोलीसांची कोणतीही मितौ मनात न बाळगता पुरवावी व पोलीसाना सहकार्य करावे हि विनंती.
सदर कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब, मा. यवतमाळचे अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड साहेब उमरखेड, ठाणेदार पोलीस निरीक्षक, श्री शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. उमरखेड डिटेक्शन बॅचचे (DB) पो.उप.नि. सांगर इंगळे, पोहवा 2020 संदिप ठाकुर, पोहवा/2437 दिनेश चव्हाण, पो. कॉ/1652 संघशिल टैबरे, पो.कॉ./1191 निवृती माहानळ, पो.कॉ./928 घुसे, म.पो.कॉ./885 सिमा इंगळे, चापोहवा/1991 समिर पो.स्टे. उमरखेड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. पुढील तपास स.पो.नि. पांडुरंग शिंदे हे करीत आहेत.

Google Ad
Google Ad

1 thought on “अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या इसमावर डिटेक्शन ब्रॅच (DB ) उमरखेड यांची कारवाई उमरखेड .

  1. I have been exploring for a bit for any high-quality articles or weblog posts on this sort of space . Exploring in Yahoo I ultimately stumbled upon this site. Reading this information So i am happy to express that I have an incredibly just right uncanny feeling I found out just what I needed. I so much undoubtedly will make certain to do not omit this website and provides it a glance regularly.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!