धनगर समाज युवा मल्हार सेना संघटनेच्या वतीने धुळे शहराचे आमदार फारूखशाह यांना निवेदन.
धनगर समाज युवा मल्हार सेना संघटनेच्या वतिने धुळे शहराचे आमदार फारूख शाह यांना निवेदन
धुळे…
शहरात टाॅवर बगीच्यात अहिल्या देवी होळकर यांची नविन 13 फुटाची उंच मुर्ती उभारण्यात यावी मुर्ती ही उभ्या स्वरूपात आसावी व त्या ठीकाणी होणारे स्वच्छालय दुसर्या ठीकाणी स्थलांतर करावे येत्या 31 मे परेंत बगीच्याचे संपुर्ण काम पुर्ण करावे जेने करू धनगर समाज युवा मल्हार सेना व सकल धनगर समाज अहिल्या देवी जयंती साजरी करतील त्या वेळी उपस्थित पदाधिकारी प्रदेश आध्यक्ष आण्णासाहेब खेमनार उतर महाराष्ट्र सचिव सीरीष सर धनगर उतर महाराष्ट्र सल्लागार प्रमुख प्रकाश खरात उतर महाराष्ट्र संघटक योगेश अहीरे जिल्हा आध्यक्ष भारत शिंदे युवक जिल्हा आध्यक्ष अनिल भाऊ खेमनार जिल्हा कार्यध्यक्ष पप्पु भाऊ थोरात शहर आध्यक्ष भालच॔द धनगर जिल्हा उपआध्यक्ष प्रकाश मनोरे यु जिल्हा उपआध्यक्ष नामदेव चोपडे दिपक शेळके अल्पश पारखे सतीश उघडे सुदर्शन पारखे मांगीलाल सरग सचिव चींचोरे यांनी निवेदन दीले.सर्व पदाधिकारी उपस्थित होते.