धनगर समाजातील गुणवंतांचा विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न -कुसुम सभागृह नांदेड.

youtube

धनगर समाजातील गुणवंतांचा विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न  -कुसुम सभागृह नांदेड.

 

नांदेड(प्रतिनिधी) – सविता चंद्रे

धनगर समाज गुणवंत विद्यार्थी समिती नांदेड तर्फे नांदेड येथे दहावी-बारावी मेडिकल इंजिनिअरिंग नवोदय या गुणवंतांचा सत्कार सोहळा 07 ऑगस्ट रोजी कुसुम सभागृह व्हीआयपी रोड नांदेड आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अॅड शिवाजीराव हाके साहेब, उद्घाटक छगनराव खटके साहेब, प्रमुख पाहुणे शाम मदनुरकर प्रकाश गोपनर, सविता बिरगे मॅडम, पडळकर साहेब,हाके ताई तसहसिलदार धानोरकर साहेब,धुळगुंडे संभाजी साहेब,काळे साहेब,चंद्रसेन पाटील,बबनराव वाघमारे,छञपती कानोडे,आदीची कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी आदरणीय डॉक्टर मदने साहेब बालाजी नारे सर, श्रीरामे साहेब, लाटकर साहेब, शिवाजी होळकर, बालाजी काकडे,नागनाथ जिकले,साहेबराव चट्टे गोविंद पेटेकर,भारत काकडे, बालाजी नाईक, रावसाहेब पाटील किशनराव टेकाळे, बालाजी पेटेकर ,बालाजी तुप्पेकर, महिंद्र देमगुंडे रोडे केशव आदीनी परिश्रम घेतले आहे.*

Google Ad
Google Ad

2 thoughts on “धनगर समाजातील गुणवंतांचा विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न -कुसुम सभागृह नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!