दंबग स्टाईल ने लावला वैशया व्यवसायाला ब्रेक-पो.उपनिरीक्षक फोलाने याची धडक कारवाई.

youtube

निवघा (बा) येथील पोलिस उपनिरीक्षक फोलाने यांची धडक कारवाई

दबंग स्टाईल ने लावला वैश्याव्यवसाला ब्रेक .
पाच तरुणी पोलिसांच्या ताब्यात

हदगाव
विदर्भ मराठवाड्याची सिमा असलेल्या निवघा येथे अवैध व्यवसायानी उच्चांक गाठला असून, येथे हिंगोली, यवतमाळ,व नांदेड जिल्ह्यातिल हौसी नवयुवक तथा आंबटशौकीन आपली हौस भागवण्यासाठी निवघा येथे येतात. येथे वेश्या व्यवसाय जोमात सुरू असून राजस्थान, गुजरात, बिहार,हरियाणा इतर राज्यातून व राज्यातील अनेक ठिकाणाहून तरुणी व्यवसाय करण्यासाठी येतात! त्यामुळे येथे नेहमी नवतरूण युवकांची गर्दी असते.
याच रस्त्यावर महानुभव पंथांचे दत्त मंदीर आहे. रस्त्यावरूण ये,जा करनाऱ्या भाविकाना हे महिला चाळे करतात, याबद्दल येथील पोलिसाना व हदगांव पोलिस स्टेशनला काही दिवसांपूर्वी निवेदने दिली होती. परंतू त्याचा काही उपयोग झाला नाही. पण येथे नव्यानेच आलेले,सिंघम पोलिस उपनिरीक्षक दिपक फोलाने व त्यांच्या साथीदार टिमने येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे अडे उद्धवस्त केले असून उर्वरीत हौसी तरुणाना त्यानी पाठलाग करून धुडकावले तर ताब्यात घेतलेल्या पाच महिलांवर भा.द.वी.११०, ११७ नुसार कार्यवाही केल्याची माहीती भ्रमणध्वनीवरून पोलीस उपनिरीक्षक दिपक फोलाने यांनी दिली तर या धडक कामगीरी बदल पो. उप.नि. दिपक फोलाने, सहा. पो. उ. नि.भरत सावंत व इतरांचे कौतूक परीसरातील नागरीकांमधून  होत आहे.,

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!