डॉ. विठ्ठल मस्के यांंनी केले यशस्वी आँपरेशन.

youtube

डॉ.विठ्ठल मस्के,यांनी केल यशस्वी ऑपरेशन …

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड तर्फे त्यांच्या शाल व श्रीफळ देऊन सन्मान

उमरखेड(प्रतिनिधी)
दि.5_ऑगस्ट

उमरखेड ढाणकी येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड यांची तब्येत अत्यंत खालावली होती ,त्यांना अपेंडिक्स गोळा होऊन तो फुटला होता त्यामुळे अनिल राठोड यांना नांदेड किंवा यवतमाळ या ठिकाणी हलविण्याचा सल्ला देण्यात आला होता, अपेंडीक्स बिमारी ने हतबल झालेले अनिल राठोड यांनी उमरखेड येथिल माहेश्वरी चौकात असलेले श्री दत्त कृपा हॉस्पिटल यांचे कडे उपचार करण्यास दाखल झाले,या हॉस्पिटल चे डॉक्टर विठ्ठलजी मस्के यांनी अत्यंत शिताफीने अपेंडीक्स या आजारावर यशस्वी प्रक्रिया करून संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांचे उमरखेड या ठिकाणी न होणारे अपेंडिक्सचे ऑपरेशन डॉ.विठ्ठल मस्के यांनी यशस्वीरीत्या कमी खर्चात केल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन आज दि 5 ऑगष्ट रोजी त्यांच्या सत्कार करण्यात आला,ह्यावेळी संघटनेचे, जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड,मारोती गव्हाळे,गजानन वानखडे, विवेक जळके,सविता चंद्रे,अर्चना भोपळे,सुनील ठाकरे, भगवान काळे,शैलेश करडे,संजय जाधव,मारोतराव रावते,संदेश कांबळे, नयूम भाई,

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!