महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी अंतर्गत पंधरा हजार सहाशे अकरा रुपयाची केली मदत दानशुरानी.

youtube

महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी अंतर्गत पंधरा हजार सहाशे अकरा रुपयाची केली मदत दानशुरांनी

हदगाव

हदगाव येथील महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा वीरशैव लिंगायत समाज वधु वर परिचय मेळावा अध्यक्ष यांच्या वधु वर ग्रुप च्या माध्यमातून हदगाव येथील तरुण व्यक्तीला डोक्यामध्ये रक्तस्त्राव होत असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी यांना मिळाल्याने दि १७ मे २०२४ रोजी तात्काळ फोन पे द्वारा मदत मिळाली असून अनेक दानशुरांनी सहकार्य केलं.त्यामध्ये रामदास पाटील सूमठाणकर यांनी तब्बल दहा हजार रुपये तर सुनील भाऊ सोनुले यांनी दोन हजार रुपयाची मदत केली. एवढेच नव्हे तर अनेकांनी शंभर दोनशे पाचशे अशा प्रकारे मदत दिली त्यामध्ये शंकर चव्हाण १११, अमोल बोळेगावे १००, रमेश वाढोनकर ५०० , शिवहार बारशे २००, मोतीराम बिलुरे १००, विलास पाटील जावळे१००, संतोषभाऊ १०० , नारायण आंमदरे सरपंच ५००, विश्वनाथ १००, शिवा घोडके ५०० , सुनील भाऊ देशमुख २०० ,विजय चिंचोलकर १०० , करोडी मा सरपंच राजू oपाटील १००, विजय घाळे २००, गजू सोनटक्के १००,गणेश बोंद्रे१०० , बालाजी भाले ,अशोक डोंगरे ५०० ,असे नावे असून , महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वतीने अशी एकूण पंधरा हजार सहाशे अकरा रुपयाची मदत थेट महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवा संस्थाच्या अध्यक्ष संदीप भाऊ तुपकरी यांच्या हस्ते पेशंटच्या नातेवाईकाच्या हातामध्ये देण्यात आली. सदर संस्थेअंतर्गत अनेकांचे विवाह जुळाले आहेत लग्न जुळवण्यासाठी अनेक गोरगरिबाच्या लग्नासाठी या संस्थे माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येते.

Google Ad
Google Ad

1 thought on “महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी अंतर्गत पंधरा हजार सहाशे अकरा रुपयाची केली मदत दानशुरानी.

  1. Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do it Your writing style has been amazed me Thank you very nice article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!