पोलीस बाँईज अ.सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी सुशिला गायकवाड
पोलीस बॉईज असोसिएशन च्या महीला आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी सुशीला ताई गायकवाड
पाेलीस बाँईज असाेसिएशन चे संस्थापक मा.रवि वैद्य व सरचिटणीस विकास सुसर यांच्या संमत्तीने.
प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी विजया बावदाणे. यांनी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी सुशीला गायकवाड यांची निवड केली . यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पोलीस बॉईज ही पोलीस व पोलीस कुटुंबाच्या , सामान्य जनतेच्या न्याय हक्का साठी काम करणारी संघटना आहे . पोलीसांच्या मुलांना पोलीस भरतीती मध्ये ५ टक्के आरक्षण मिळून दिले .रनिंग मध्ये ५० सेकंद वाढवुन भेटले . असे अनेक सामाजिक राजकिय मुद्दे घेऊन संघटना पोलीस व पोलीस कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी लढत आहे .
सुशीला गायकवाड यांच्या निवडी बद्दल नितीन पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धर्थ जाधव कार्याध्यक्ष
राज्य उपाध्यक्ष रिबाका रोड्रिंक्स.
राज्य सरचिटणीस महिला आघाडी निहारिका खोदले विदर्भ महिला अध्यक्ष गोकुळ दाभाडे कोर कमिटी सदस्य सविता चंद्रे मुंबई अध्यक्ष अमोल माने निवड समितीचे धीरज पार्सेकर सुशील मोरे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रोहित ओंबासे महिला जिल्हा अध्यक्ष नमिता थिटे सरचिटणीस श्लेषा कारंडे.
निता छत्रे चेंबर अध्यक्ष. योगिता आखाडे आरती कोकरे सुवर्णा बावदाणे सुनंदा माने वेधिका झोरे आशा पिंगळे सुवर्णा शेळके ज्ञानोबा धुमाळ (प्रदेशाध्यक्ष वा.आ ) माणिक निमसे (राज्य संघटक वा आ ) अरुण सदशीवे शहर अध्यक्ष अरुण दाभाडे महानगर अध्यक्ष सखाराम भोजणे ( मराठवाडा अध्यक्ष वा आ ) राज ठाकरे ( मराठवाडा अध्यक्ष ) योगेश माऊली सुरळकर ( मराठवाडा संघटक ) रवि अंभोरे ( राज्य संघटक युवा ) रोहित ताके सागर बनसोडे अक्षय तळेकर
यांनी निवडी बद्दल गायकवाड यांचे अभिनंदन केले..
Bài viết rất hay! Tôi đã học được rất nhiều điều từ bài viết này.
บทความที่เรียบเรียงอย่างสวยงามซึ่งให้มุมมองอันมีค่า ฉันประทับใจกับความลึกซึ้งในการค้นคว้าและการวิเคราะห์ของคุณ