तालुका विधी सेवा समिती उमरखेड तर्फे गांधी जयंतीनिमित्त कायदेविषयक जनजागृती रॅली संपन्न.
तालुका विधी सेवा समिती उमरखेड तर्फे गांधी जयंती निमित्त कायदेविषयक जनजागृती रॅली संपन्न
उमरखेड..
तालुका विधी सेवा समिती तथा वकील संघ उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने उमरखेड येथे दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 ला गांधी जयंती निमित्त आजादी का अमृत महोत्सव याअंतर्गत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून महाराष्ट्र विधी सेवा समिती यांच्या आदेशाने व जिल्हा विधी सेवा समिती यवतमाळ यांच्या सूचनेनुसार दिवाणी न्यायालय उमरखेड परिसरात न्यायाधीश श्री सय्यद साहेब न्यायाधीश श्री सचिन साहेब न्यायाधीश श्री पाटील साहेब व संघाचे अध्यक्ष श्री संजीव कुमार जाधव साहेब व सर्व पदाधिकारी आणि सदस्य न्यायालयीन कर्मचारी वृंद रोटरी ग्रुप ज्येष्ठ नागरिक मंडळ औदुंबर वृक्ष संवर्धन समिती उद्देश सोशल फाउंडेशन तथा पर्यावरण ग्रुप या सर्वांचे पदाधिकारी व सभासद यांचे उपस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीपप्रज्वलन करून कायदेविषयक जनजागृती रॅलीची सुरुवात करण्यात आली सदर रॅली तहसील कार्यालय कॉटन मार्केट माहेश्वरी चौक मार्गे जाऊन खडकपुरा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करून तेथे सदर रॅलीची सांगता करण्यात आली
यावेळी श्री ए आर सय्यद साहेब यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजन करण्यात आली यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ देवकर यांनी तर कर्मचारी वृंदा तर्फे श्री जीएम भोयर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन श्री गोपाल भराडे वकील यांनी केले सदर कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.