देवसरी येथील पैनगंगा नदीत आढळले अनोळखी महिलेचे प्रेत.

youtube

देवसरी येथील पैनगंगा नदीत आढळले अनोळखी महीलिचे  प्रेत.

उमरखेड…

माघील काही दिवसांपासून व  दोन दिवस झाले सर्वत्र पावसाने थैमान घातले असून सर्वदूर पाऊस होत आहे,आणि त्यातच पैनगंगा नदीला आलेल्या पुरात काल दुपारी देवसरी येथील गुराखी आपले जनावरे चारत असता त्याला नदीच्या कडेला पाण्यात एक महिलेचे प्रेत आढळून आहे.
पुढील संपर्क साधला असता
त्यानंतर उमरखेड पोलिस स्टेशन चे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक.. विनीत घाटोळ.पो.कों.रवि चव्हाण,पो. शि.अंकुश शेळके,महिला पोलिस शि.छाया किरोले,यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि प्रेत ताब्यात घेतले.
सदर महिलेची ओळख अद्यापतरी पटली नसून पुढील तपास उमरखेड पोलीस स्टेशन करीत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!