उमरखेड काँग्रेस पक्षामध्ये नागरिक तरुणांचा वाढता कल प्रवेशासाठी.

youtube

काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशासाठी नागरिक,तरुणांचा वाढता कल,प्रवेशाची शृंखला सुरूच.
उमरखेड…
युवा नेतृत्व, सर्वांच्या अडीअडचणीत धावून जाणारे गोपालभाऊ अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखवत शहर काँग्रेस मध्ये नियमित युवक, नागरिकांचा प्रवेश सुरूच
उमरखेड येथे गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वात दररोज नवतरुण युवक व नागरिक पक्षप्रवेश करत आहेत,त्याच शृंखले नुसार काँग्रेसचे माजी आमदार विजयराव खडसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व युवा नेते गोपाल अग्रवाल यांच्या उपस्थितीत चंदू बाळू साखळकर, संतोष बाबुराव गायकवाड, मधुकर लक्ष्मण धोत्रे, बाबुराव बाबू देवकर, विकी गिरिधारी धामोणे, अशोक शामराव लष्कर, उत्तम गोविंदा गोरे, शंकर लालू पवार, संतोष मारोती बाभुळकर, रमेश चिमणाजी देवकर, लक्ष्मण बापू देवकर, बालाजी लक्ष्मण जाधव, गणेश लालू पवार, मारुती पिराजी लष्कर, संतोष बाबु मेंढे, सतीश कोंडबा मेंढे व इतर मित्रमंडळ यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला .याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशराव चव्हाण,भैया पवार, सिद्धेश्वर जगताप,गणेश रावते, निरंजन राठोड,गणेश मेंढे,सोनू खतीब, शेख तालिब, गजानन भारती उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!