अंबाळी गावाकडे परतत असताना अज्ञात वाहणाच्या धडकेत दोघेजन ठार; रात्रीच्या वेळी अपघातग्रस्त वाहन पसार उमरखेड –

youtube

अंबाळी गावाकडे परतत असताना अज्ञात वाहणाच्या धडकेत दोघेजन ठार; रात्रीच्या वेळी अपघातग्रस्त वाहन पसार
उमरखेड –
शहरातून कामकाज अटपूण अंबाळी गावाकडे जात असताना उमरखेड – पुसद राज्य मार्गावर कुषी महाविद्याल्याच्या जवळच्या दत मंदीर परिसर लगत अज्ञात वाहणाने दुजाकी स्वारास जबर धडक यामध्ये अंबाळी येथील दोघाचा जागीच मृत्यु झाला ही घटणा दि १९ जानेवारी रात्री ९ वाजता सुमारास घडली
अंबाळी येथील विनायक काळे ( ३२ ) आणि चंद्रकांत कऱ्हाळे (२२) हे दोघे जन मोटार सायकल क्र . एम एच २९ सीएच ४०३७ यांनी उमरखेड वरून गावाकडे जात होते कुषी महाविदयाल्याच्या समोरील दत मंदीर परिसर लगत उमरखेड – पुसद राज्यमार्ग रस्त्यावर अज्ञात वाहनाने यांच्या मोटार सायकलला जबर धडक दिली रात्रीची वेळ असल्याने अत्याअवस्थ पडलेल्या मृतक विनायक व चंद्रकांत यांच्याकडे ये -जा करणाऱ्या वाहण धारकांच्या ही घटणा निर्दशणास आली त्यावरून घटणेची माहिती पोफाळी पोलीसात परशराम काळे यांनी दिली २० जानेवारी रोजी अपघातग्रस्ताचे शासकीय उपजिल्हा रुग्णालय उमरखेड या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले दोघे जन अपघातात मृत पावल्याने अंबाळी गावात मनसून्न दुःखाचे सावट पसरले होते या घटणेचा तपास पोफाळी पोलीस करित आहे .

Google Ad
Google Ad

7 thoughts on “अंबाळी गावाकडे परतत असताना अज्ञात वाहणाच्या धडकेत दोघेजन ठार; रात्रीच्या वेळी अपघातग्रस्त वाहन पसार उमरखेड –

  1. Bodrum tours Travelshop Booking impressed us from the very start with their quick responses and well-organized tour structure. We enjoyed every stop on the itinerary, and the guide’s explanations made everything even more meaningful. The transportation was modern and comfortable, ensuring a pleasant ride. What I appreciated most was the team’s dedication to creating a friendly and relaxed environment. It was a wonderful experience, and we will definitely book with them again. https://bio.site/travelshopbooking

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!