“तोंबा गर्दी” सोशल डिस्टन चा फज्जा ढाणकी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
“तोबा गर्दी “सोशल डिस्टन चा फज्जा ढाणकी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक
ढाणकी
येथील असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये नागरिकांचे अलोट गर्दी सकाळी नऊ वाजता पासुुुन
मोठ्या प्रमाणात वाढली. आहेत सध्या श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे आले असून तसेच सोसायटी मिळत आहे लाभार्थ्यांनी बँक मध्ये चक्क गेट उघडून दरवाजात जाऊन धडकले. बँकेत गर्दीचे थैमान घातलेले आहे या गर्दीमुळे शहरात तसेच ग्रामीण भागात सुद्धा करून हा संसर्गजन्य रोग वाढू शकतो एकीकडे जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व नियम खडक केले. असून त्यांनी गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत परंतु ढाणकी मध्ये एकही अधिककाराचे याकडे लक्ष नसल्याचे दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे बँकेत येणाऱ्या नागरिकांची पहिले रॅपिट अँटीजन टेस्ट केली पाहिजे नंतर आत प्रवेश घ्यावा परंतु गर्दी कमी करण्यासाठी मात्र प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय दिसत असल्याने नागरिकांमध्ये चर्चा आहे जर अशीच रोज बँकेत गर्दी वाढली तर घराघरांमध्ये करुणा चा प्रभाव वाढल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा नागरिकांमध्ये बोलले जात आहेत. तेथील चौकीदाराला ढकलून आत मध्ये नागरिक जात आहे तरी आम्ही काय करणार मॅडम आम्हाला पोलीस प्रशासनाची आवश्यकता आहे भांडण करत आहेत लोक एक मेकाला मारायला उठत आहे असे बोलले जात आहे.