youtube

अझर उल्ला खान कोविड योद्धा गौरोव ने सन्मानती

उमरखेड…

(मैत्री जनसेवा बहुउद्देशिय संस्थे चा उपक्रम)
उमरखेड़ शहरा मध्ये कोरोना काळात निस्वार्थ भावनेने जनसेवा देणाऱ्या अनेक समाज सेवा देणारे सेवकानचा मैत्री जनसेवा बहुउद्देशिय संस्था च्या वतीने कोरोना योद्धा गौरोव सन्मान पत्र देऊन सन्मानित करत आहे.

समाज सेवे मध्ये सदैव आपले योगदान देत व कोरोना काळात केलेल्या सामज सेवा हेतु दैनिक लोकदूत तालुका प्रतिनिधि चे सु प्रसिद्ध पत्रकार अझर उल्ला खांन याना आज मैत्री जनसेवा बहुउद्देशिय संस्था कडून कोरोना योद्धा गौरोव सन्मान पत्र देत सन्मानित करण्यात आले

कोविड योद्धा गौरोव देत असताना श्री राम आरती मित्र मंडळ अध्यक्ष व मैत्री जनसेवा बहुउद्देशिय संस्थे चे मार्गदर्शक सुनील भाऊ शहाणे व संस्थे चे सचिव अभी ठाकुर व मित्र परिवार उपस्तित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!