सुकळी ( ज ) ग्राम पंचायत ला श्रद्धा बोके नविन सरपंच मिळाल्या उमरखेड –
सुकळी ( ज ) ग्राम पंचायत ला श्रद्धा बोके नविन सरपंच मिळाल्या
उमरखेड –
मागील सार्वत्रिक पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीत ९ ग्राप पंचायत सदस्य संख्या असलेल्या सुकळी ( ज ) या गावची निवडणूक झाली होती तेव्हा सरपंच म्हणून प्रणाली मस्के ह्या विराजमान झाल्या असतांना ग्राम पंचायत स्तरावरिल ग्राम सभा न घेणे यासह ईतर काही बाबतीत येथील नागरिकांनी हा मुद्या उचलून धरुन जिल्हा ग्राम पंचायत प्रशासन अधिकारी तसेच जिल्हा अधिकारी यांचे गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असतांना मस्के सरपंच ह्या अपात्र ठरुन त्यांना सरपंच पदावरून कमी दिवसांच्या कालावधीत या सर्व प्रश्नांना उत्तर द्यावे लागले त्या नंतर दिड वर्ष पर्यंत या गावचे उपसरपंच शिवाजी रावते यांनी प्रभारी सरपंच म्हणून कार्यकाळ पाहिला
प्रशासनाने सुकळी ( ज ) ग्रा प सरपंच पदाची निवड प्रक्रिया १५ एप्रील रोजी राबविल्या नंतर गांवातून या सरपंच पदासाठी ९ सदस्यां मधून केवळ श्रद्धा बोके यांचा एक च अर्ज आल्याने त्या सरपंच म्हणून उर्वरीत वर्षासाठी अधिकृत पात्र ठरल्या आहेत . निर्वांचित संरपंच श्रद्धा बोके यांचे स्वागत माजी आमदार उत्तमराव इंगळे , नामदेव ससाने यांनी केले या वेळी डॉ आयुबखाँ पठाण , ज्ञानेश्वर कनवाळे , ज्ञानेश्वर बोके , राहुल वानखेडे , या सह भाजपा कार्यकर्ते गांव नागरिक उपस्थित होते.


I love the bonus offers they have for new players. It gave me a great head start. Really happy I found bdl789.
The login process is seamless and the site loads incredibly fast. Great job to the jilimklogin team.
Best place for sports betting in my opinion. The odds are competitive and the community is awesome. Highly recommend idsobatbola