उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण व संविधान दिन साजरा.

youtube

*उमरखेड पोलिस स्टेशनमध्ये शहीद विर जवांना श्रध्दांजली अर्पन व संविधान दिन साजरा*

शुक्रवार दिनांक 26/11/2021रोजी आयोजित मुंबई येथे 26/11 ला भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विर जवानांना श्रद्धांजली उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये आयोजित केला . पोलीस स्टेशनचे ठाणेदार माळवे ,वाहतूक शाखा चे अधिकारी खेडेकर ,ठाणेदार बनसोड मँडम,ठाणेदार गाडे व सर्व पोलीस करमचारी कार्यक्रमाला उपस्थित होते

Google Ad
Google Ad

1 thought on “उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण व संविधान दिन साजरा.

  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!