संशयास्पद राशन तांदुळाचे दोन ट्रक गोंदियाकडे जाताना पकडले पुसद गुन्हे विभागाची कारवाई उमरखेड –

youtube

संशयास्पद राशन तांदुळाचे दोन ट्रक गोंदियाकडे जाताना पकडले पुसद गुन्हे विभागाची कारवाई
उमरखेड –

आज पहाटे अहमदपूर ते गोंदिया जाणारा एमएच २६ बी इ 9282 या क्रमांकाचा ट्रक तसेच नांदेड ते गोंदिया जाणारा एमएच 26 ए डी 2083 अशा दोन क्रमांकाचे ट्रक तांदूळाचे कट्टे भरून असल्याची गुप्त माहिती पुसद गुन्हे अन्वेषण विभागाला मिळतात त्यांनी नाकाबंदी करून पकडले असता त्यामध्ये राशनचा तांदूळ दुसऱ्या पोत्यामध्ये बदलून असल्याने पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता संशयास्पद उत्तरे दिल्यामुळे त्यांनी दोन्ही ट्रक उमरखेड पोलीस स्टेशनला जमा केले असून पुढील चौकशी पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच उमरखेड पोलीस करत आहे. ही कारवाई पुसद गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन गजभारे तसेच पीएसआय अमोल राठोड यांनी केली आहे

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!