उमरखेड डि.बी पथकाची धडक कारवाई; अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
उमरखेड पोलिसांची धडक कारवाई; अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
उमरखेड, दि. २ जुलै : उमरखेड पोलिसांनी अवैधरित्या धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका इसमावर कारवाई करून तलवार जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस स्टेशन उमरखेडच्या डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी रात्री डी.बी. प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शरद लोखंडे व डी.बी. स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार उमरखेड-ढाणकी मार्गावरील ढाणकी पुलाखाली सापळा रचून कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान शेख जिब्राल शेख रहीम (वय २४, रा. आयुबाबा कॉलनी, उमरखेड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे २८ इंच लांबीची व १.५ इंच रुंदीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. जप्त शस्त्राची अंदाजे किंमत ₹५०० असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ४९२/२०२६ भारतीय हत्यार कायद्यानुसार दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वात डी.बी. प्रमुख शरद लोखंडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
अवैध शस्त्रे, अग्निशस्त्रे किंवा इतर बेकायदेशीर प्रकारांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन उमरखेड पोलिसांनी केले आहे.


The mobile experience here is just top-notch. I can place my bets on the go without any lag. If you are searching for a stable app, just go with 422betapp.
The VIP perks here are actually worth it. I feel like a valued player every time I log in. Join the club at 8kbetvvip.
I visitedd seberal webssites butt the audioo quality foor auhdio songs existig aat
thuis weeb site iss really marvelous. xnxx
Really impressed with the graphics and the overall gameplay. It is super addictive in a good way. I am spending way too much time on phnustargameonline!
Really impressed with the user interface here. Everything is easy to find and the loading times are super fast. Big thanks to canohuto for the great experience
The interface is so smooth and the games are top notch. I really enjoy the variety of options available here. Highly recommend vnx88dl
I really appreciate the customer support here, they answered my questions almost instantly. It makes the whole experience feel very secure. Shoutout to bd88xbajee!