उमरखेड विभागीय प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत ; अध्यक्षपदी सविता चंद्रे ( पाटिल ) सचिव पदी ज्ञानेश्वर ठाकरे तर कार्याध्यक्षपदी विजय आडे यांची निवड  डिसेंबर

youtube

उमरखेड विभागीय प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठीत ; अध्यक्षपदी सविता चंद्रे ( पाटिल ) सचिव पदी ज्ञानेश्वर ठाकरे तर कार्याध्यक्षपदी विजय आडे यांची निवड
डिसेंबर
उमरखेड –
उमरखेड विभागीय प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाची नविन कार्यकारिणी नुकतीच गठीत झाली असून अध्यक्षपदी दैनिक नमो महाराष्ट्र सविता चंद्रे ( पाटिल ) , नारीशक्ती न्युज चॅनल तर सचिवपदी ज्ञानेश्वर ठाकरे दैनिक लोकशाहीवार्ता , ‘ लोकवेध न्युज पोर्टल यांची निवड करण्यात आली
उमरखेड येथे ३१ डिसेंबर रोजी संघाची मावळत्या वर्षाचे औचित्य साधून बुधवार रोजी उमरखेड विभागीय प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाची कार्यकारणी निवड बैठक पार पडली त्या मध्ये पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्ष म्हणून विजय आडे दैनिक तरुण भारत , यांची निवड झाली आहे संघात दतात्रय देशमुख दैनिक लोकमत , अशोक गांजेगांवकर दैनिक पुण्य नगरी आणि अवधुत खडककर दैनिक बाळ कडु यांच्या सह सदस्य म्हणुन या संघात आदी जनांचा समावेश आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!