उमरखेड पंचायत समितीचे सभापती यांच्या वाहनाचा अपघात.

उमरखेड पंचायत समितीचे सभापती यांच्या वाहनाचा अपघात..
उमरखेड पंचायत समिती चे सभापती प्रज्ञानंद खडसे यांच्या स्कापिओ वाहनाला एका कारने धडक दिल्याने यात सभापती प्रज्ञानंद खडसे यांची पत्नी सिमा खडसे हे किरकोळ जखमी झाले हि घटना शुक्रवारी रात्री घडली..
उमरखेड पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे हे पत्नी सह एका खाजगी कार्यक्रम आटोपून रात्री एम. एच. २९ ए. डी. ३५८० या वाहनाने मुळावा येथे परत येत होते. गौळ ते शिळोना रोडवर समोरून येणाऱ्या एम. एच. २९ बीडी ३५८० क्रमांकाच्या गाडी ने त्यांचे वाहनाला धडक दिल्याने यात सभापती यांची पत्नी सिमा खडसे हे किरकोळ जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी पोफाळी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी दिपक चैनसिंग राठोड यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार राजीव हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश राठोड, श्याम लांडगे करीत आहे..




Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://www.binance.info/es/join?ref=W0BCQMF1