शेतकरी बाप-लेकाचा शेत तलावात पाय घसरून दोघाचाही मुत्यू ! गंगनमाळ शिवारातील घटना.

youtube

शेतकरी बाप-लेकाचा शेत तलावात पाय घसरून दोघाचाही मुत्यू !
गंगनमाळ शिवारातील घटना
उमरखेड –
पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत गंगणमाळ येथे शे त शिवारात दोघा बाप – लेकाचा तलावात पाय घसरून बूडून मुत्यू झाल्याची घटणा दि १७ सप्टेबर रोजी दुपारी घडली असल्याचे वृत आहे सविस्तर वृत असे कि शेतकरी मृतक बळीराम खोकले वय ३६ असे शेतकर्‍यांचे नाव आहे त्यांचा मुलगा मृतक सुदर्शन खोकले वय १० वर्षे आहे स्वःताच्या शेतात कापूस पिकाला फवारणी करण्यासाठी जवळच शेत तलाव नागोराव बोंबले यांच्या शेतामधील शेत तलावातील पाणी फवारणी करण्यासाठी पाणी आणत असताना अचानकपणे मृत्युक सुदर्शन खोकले चा पाय घसरून तो शेत तलावाच्या पाण्यात पडल्याने त्याला काढण्यासाठी त्याचा वडील बळीराम खोकले गेले असताना दोघाचा मृत्यु झाला .
दोघांना ही पोहने नव्हते या दोघाच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोफाळी पोलीस स्टेशनला माहीती मिळतात ठाणेदार दिपक ढोमणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक राजेश पंडीत व राम गडदे , यांनी घटना स्थळी जावून पाहणी करून दोघांचे ही प्रेत बाहेर काढून श्वच्छेद साठी पाठविले बीट जमादार अधिक तपास प्रकाश बोंबले करीत आहे दोघाच्या मुत्यु ची चर्चा सगळीकडे पसरली आहे हि दुदैवी घटना घडली

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!