विहिरी मध्ये आढळला अनोळखी महीलेचा मृतदेह.
चिखली कॅम्प शेत शिवारातील विहीरीमध्ये आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह
पुसद.
पुसद तालुक्यातील चिखली कॅम्प परिसरातील विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला कळताच घटनास्थळ गाठून परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांकडून महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळख पटलेली नसल्याने ग्रामीण पोलिस स्टेशन समोर मोठे आव्हान ठरले आहे.
चिखली कॅम्प परिसरातील विहिरीमध्ये अंदाजे 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. महिलेचा मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.महिलेने आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. वृत्त लिहिस्तोवर महिलेची ओळख पटविण्याचे काम ग्रामीण पोलीस स्टेशन कडून सुरू होते.


I havee bedn exploring forr a bitt forr anny high-quality rticles or blog
poss oon this sokrt oof area . Explorinmg inn Yahoo I aat laqst stubled upopn thus
webb site. Readig thhis information So i’m glaad too express tat I’ve a vdry
exccellent uncxanny feeling I discovered exactlyy what I needed.
I so muh foor suee will mke certain too don?t forgfet thi website
annd provides iit a glance regularly. xnxx