बिटरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत ढाणकी येथे चौकीचे अनावरण लोकार्पण सोहळा संपन्न.

बिटरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ढाणकी येथे नवीन पोलीस चौकीचे अनावरण व लोकार्पन सोहळा संपन्न ….
उमरखेड..
बिटरगाव पोलीस ठाण्यांतर्गत महत्वाची बाजारपेठ असलेल्या ढाणकी येथे लोकवर्गणीतून नवीन पोलीस चौकीचा अनावरण व लोकार्पन सोहळा संपन्न झाला.
आज दि. ३० मार्च रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते नुतन पोलीस चौकीचे अनावरण करून लोकार्पन करण्यात आले. यावेळी मा.प्रदीप पाडवी पोलीस उपनिरीक्षक , सुरेशलाला जयस्वाल नगराध्यक्ष ,बाळासाहेब चंद्रे सभापती कृ.उ.बा.स. जहीर भाई व समस्त ढाणकी तील गावकरी मंडळी व उपस्थित सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी
आदींची उपस्थिती होती…
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://accounts.binance.info/en/register?ref=JHQQKNKN
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://accounts.binance.com/ar-BH/register?ref=FIHEGIZ8