उमेद झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन – वैशालीताई प्रविण कुमार वानखेडे यांच्या हस्ते.
उमेद झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन – वैशालीताई प्रविण कुमार वानखेडे यांच्या हस्ते
उमरखेड..
पंचायत समिती कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजू लाभार्थ्यांकरिता स्वस्त दरात भोजन उपलब्ध आहे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण महिला जीवनोनती अभियान (उमेद) अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृतसर 15 आँगस्ट दिनी पंचायत समिती परिसरात झुनका भाकर केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे यांच्या पत्नी वैशालीताई वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विस्तार अधिकारी अमोल चव्हाण उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक रामदास इटकरे ,मुंडे ता.व्यवस्थापक अनिल वाढवे , मीना मस्के व प्र.समन्वय. माधुरी दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.