युपीएससी उत्तीर्ण शुभम सुरेश पवार यांचा सत्कार करताना पोलीस बाँईज च्या विदर्भ अध्यक्ष सविता चंद्रे

youtube

युपीएससी उत्तीर्ण शुभम सुरेश पवार यांचा सत्कार करताना पोलीस बाँईज च्या विदर्भ अध्यक्ष सविता चंद्रे

उमरखेड
पुसद शहर येथे कार्यरत असलेले हेड काँन्सटेबल सुरेश पवार यांचे चिरंजीव शुभम पवार यांनी युपीएससी परिक्षेत देशभरातून 560 वी Rank मिळाल्या बदल सविता चंद्रे यांनी त्यांचे वडील सुरेश पवार, आई संगिता पवार ,भाऊ भुषण पवार व युपीएससी उत्तीर्ण शुभम पवार यांचे शब्द सुमनाने स्वागत व अभिनंदन केले व पोलीस बाँईज चे अध्यक्ष रवी वैदय व विदर्भ अध्यक्ष सविता चंद्रे, यांनी असे मटले कि पोलीस कर्मचारी च्या मुलांने अभिमानाचा तुरा रौवला व आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल केले ,यश संपादित केले असे सांगितले. सविता चंद्रे यावेळी अभिनंदन करताना सुरेश पवार,मधुकर जाधव,ज्ञानोबा मुंडे,अभिषेक इंगळे ,हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!