लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

youtube

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

उमरखेड
शहरातील पाटील नगर परिसरात एका 30 वर्षीय विवाहितेवर मागील अनेक दिवसांपासून 25 वर्षीय युवकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करत असल्याची फिर्याद पीडित महिलेने पोलीसांत दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील पिरंजी येथील
एका 30 वर्षीय विवाहित महिलेची शहरातील पाटील नगर परिसरातील 25 वर्षीय सोपान गडदे याचे सोबत सन 2019 मध्ये ओळख झाली या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले असून मागील चार वर्ष नऊ महिन्यांपासून ह्या दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले होते यामध्ये आरोपी सोपान ने सदर पीडित महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले परंतु सद्यस्थितीत पीडित महिलेने आरोपी सोपान यास लग्नाबद्दल चौकशी केल्यास सदर

आरोपीने महिलेला लग्नास नकार देऊन मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.व एकंदरीतच तीस वर्षीय विवाहित महिलेवर लगनाचे आमिष दाखवून 25 वर्षीय अविवाहित युवक मागील चार वर्षापासून लैंगिक अत्याचार करतो असल्याचे पीडित महिलेच्या फिर्यादिवरून उमरखेड पोलिसांनी आरोपी सोपान कैलास गडदे विरुद्ध गुन्हा भ.द.वि कलम 376, 452,323,506 ipc
दाखल केला. आरोपीस अटक करण्यात आली. ‘ठाणेदार सोळंके यांच्या मार्गदर्शन स्तव पुढील तपास स.पो.नि सारीका राऊत मँडम करत आहे.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

  1. hiI like your writing so much share we be in contact more approximately your article on AOL I need a specialist in this area to resolve my problem Maybe that is you Looking ahead to see you

  2. Excellent blog here Also your website loads up very fast What web host are you using Can I get your affiliate link to your host I wish my web site loaded up as quickly as yours lol

  3. I appreciate your fortunate post. It was actually pretty fun. I’m excited to hear from you more. How do we communicate with you?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!