दिवट पिंपरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती व ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

youtube

दिवट पिंपरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती व ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी
उमरखेड : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती दिवट पिंपरी येथील युवकांनी साजरी केली सकाळी 11 वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाच्या जागेत ध्वजारोहण सरपंच सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते करून गावकरी मंडळीच्या वतीने क्रांतिवीर लहुजी साळवे व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रवीण सूर्यवंशी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आज अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची गरज आजच्या युवकाला असून त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घेऊन आजचे विविध घेणे गरजेचे आहे असे विचार त्यांनी मांडले यावेळी कैलास कावडे परविन इंदुरे कृष्णा करडकर राजू कावडे राजू जाधव विलास कावडे बाळासाहेब ढोबळे समाधान चौरे राहुल ढोबळे सूर्यकांत खंदारे माधवराव सूर्यवंशी संभाराव सूर्यवंशी अरविंद सूर्यवंशी विनायकराव कदम किसनराव सूर्यवंशी पोलीस पाटील सूर्यवंशी मल्हारी इंदुरे सचिन सूर्यवंशी सरपंच राजू सूर्यवंशी बाबुराव कावडे राजू रुमाले नामदेव ढोले संघदिप धुळधुळे गावकरी मंडळी सर गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!