२२ वर्षीय उच्चशिक्षित युवकाची गळफास लावुन आत्महत्या उमरखेड –
२२ वर्षीय उच्चशिक्षित युवकाची गळफास लावुन आत्महत्या
*उमरखेड* –
बाविस वर्षीय बिबिए उत्तीर्ण झालेल्या युवकाने राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळ दरम्यान उघडकीस आली
आदित्य उर्फ बन्नी श्रीनिवास दुर्गमवार (२२ ) रा . जवाहर वार्ड उमरखेड असे मृतक युवकाचे नाव असून काल रात्री वडिलासोबत क्रिकेटची मॅच टिव्हीवर पाहिल्या नंतर तो त्याच्या रुममध्ये झोपण्यासाठी गेला होता . आज बंगलोर येथे एमबीए शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी त्याला जायचे असतांना रात्री दरम्यान त्याने रुम मधील पंख्याला मोबाईल चार्जरचे व हेडफोनचे वायरने गळफास घेवुन आत्महत्या केली सकाळी वडिल श्रीनिवास यांनी रुममध्ये प्रवेश केला असता तो मृत अवस्थेत आढळून आला या घटनेमुळे मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळु शकले नाही पुढील तपास पोलिस करित आहेत
सोबत –
मृतक आदित्य दुर्गमवार पास फोटो जोडला


The famous wild trucks biggest payout wildtruck demo features custom trucks, rich bonuses, and high-energy excitement. Straightforward mechanics, speedy payouts, and favorable winning odds make this casino hit a first-class choice. Connect combinations of Wild symbols, claim bonus rounds, and stand out as the king of the truckers!