संपादक श्री विठ्ठल मोरे उत्कृष्ट भारतीय संविधानाची उद्देशिका ग्रंथाने संपादनासाठी सन्मानित.
संपादक श्री. विठ्ठल मोरे उत्कृष्ट संपादनासाठी सन्मानीत “भारतीय संविधानाची उद्देशिका” या लोकप्रिय ग्रंथाच्या उत्कृष्ट संपादनास सन्मानीत.
बदलापुर –
भारतीय संविधानाची उद्देशिका या लोकप्रिय ग्रंथाच्या उत्कृष्ट संपादनासाठी विठ्ठल मोरे यांना सन्मानित करण्यात आले. साहित्य गौरव ग्रंथालय, बेकवली आयोजीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ अध्यासन” च्या उद्घाटन सोहळ्यात ग्रंथालयाचे विश्वस्त कॅ. आशिष दामले साहेब व उद्घाटक तथा जेष्ठ साहित्यिक, अध्यक्ष प्रा. दामोदर मोरे यांचे हस्ते यांना सन्मानीत करण्यात आले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक शिंदे साहेब, अंबाडे साहेब व राष्ट्रवदीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरत तिवरे साहेब इतर मान्यवर उपस्थित होते.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.