न्यू जय मातादी दुर्गोत्सव मंडळ सिद्धेश्वर कडुन रूग्णांना फळ वाटप.
न्यू जय मातादी दुर्गोत्सव मंडळ सिद्धेश्वर कडुन रूग्णांना फळ वाटप
*उमरखेड*
नवरात्री चे औचित्य साधुन न्यू जय माता दुर्गोत्सव मंडळ सिद्धेश्वर नगर बोरबन उमरखेड याच्या कडुन निरर्थक खर्च टाळुन आर.पी.उत्तरवार उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे रुग्णाना फळवाटप करण्यात आले. या वेळी डॉ. डोंगे साहेब ,आशुतोष बोंडगे, शितल बोंडगे,वैष्णवी मुके,सुजाता राठोड उपस्थित होत्या. यावेळी मंडळाचे मार्गदर्शन श्री.संजुभाऊ साळुंके मंडळाचे अध्यक्ष.दिनेश जाधव ,नाना खापरे,राहुल कोळपे, प्रशांत खांडरे
रत्नादीप सांगडे,सतिश हंबिर,रोहित पुंडे,रवि सांगडे,अजय घोडे,कपिल कांबळे,विशाल जाधव,गोपाल सोनुने,संकेत खापरे व सदस्य आदी उपस्थित होते.