नितीन गडकरी यांनी केले देवळीतील डॉ चित्रा जावंधिया यांना पुरोस्कृत.

youtube

नितीन गडकरी यांनी केले देवळीतील डॉ चित्रा जावंधिया यांना पुरोस्कृत

नागपूर
नागपूर येथे आयोजित आय डिजाईन एक्ससिलन्स अवॉर्ड मध्ये देवळीतील चित्रा जावंधिया यांना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. वास्तूशास्त्रतील ज्ञान, इंटेरिएअर डीजाइनर, बिना तोडफोड ची वास्तू आणि लोगो डिजाईन च्या माध्यमातून संपूर्ण भारतात त्यांनी अवलौकीक नाव कमिविले आहे. याचीच पोच पावती म्हणून त्यांना नागपूर येथे सन्मानित करण्यात आले. माहेश्वरी महिला मंडळ च्या डॉ चित्रा या वर्धा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
नितीन गडकरी यांनी सुद्धा त्यांचे कौतुक करताना सांगितले की देवळी सारख्या छोट्या गावातून येऊन एक महिला सुद्धा वस्तूशास्त्र तज्ञ बनू शकते. आणि संपूर्ण भारतात आपलं नाव अवलौकीक करू शकते. डॉ चित्रा यांनी दैनंदिन जीवनात वास्तुशास्त्राचे महत्व पटवून सांगितले. संपूर्ण भारतात साइंटिफिक लोगो बनवणारे मात्र 100-150 वैज्ञानिक आहे त्यात पहिल्या 50 वैज्ञानिका मध्ये डॉ चित्रा जावंधिया यांचा समावेश आहे. घराची तोडफोड न करता वास्तुदोष कसा दूर करू शकतो या बदल त्यांन भाषणातून माहिती पुरोवली.

Google Ad
Google Ad

1 thought on “नितीन गडकरी यांनी केले देवळीतील डॉ चित्रा जावंधिया यांना पुरोस्कृत.

  1. My spouse annd I stumbled over her comihg froom a differnt
    weeb addrress annd thought I shold check things out.
    I likke what I see sso now i’m followeing you. Lookk forwardd tto finding oout abojt ykur webb page yett again.

    my web ste – cnhub.xyz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!