नितेश राणेंच्या ‘त्या’ मागणीचा तीव्र विरोध उमरखेड
नितेश राणेंच्या ‘त्या’ मागणीचा तीव्र विरोध
उमरखेड
नितेश राणे यांनी शिक्षणमंत्र्यांनी केलेली ‘ती’ मागणी ही असंविधानीक आहे व राज्यात जातीय तेढ़ निर्माण करणारी असल्याने त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यक्त्यांनी उमरखेड एसडीओमार्फत शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
10 वी व 12 वी च्या परिक्षा संदर्भात. नितेश राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री यांना परिक्षेत मुस्लीम विद्यार्थिनींना बुरखा घालुन परिक्षा केद्रांत येण्यास मज्जाव केल्यानी मागणी नितेश प्रसिध्दी साठी नेहमी जातीवाचक व एका विशिष्ठ धर्मा विरोधात सतत मागण्या करतात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना २९ जाने रोजी पत्र पाठवून ईयत्ता 10 वी व 12 वी च्या परिक्षेत परिक्षा मध्ये बुरखा घालून परिक्षा देण्यास परवानगी तसेच परिक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास प्रकरण परत्वे तपासणीसाठी महिला पोलीस अधिकारी किवा शिक्षक कर्मचारी यांनी नेमणुक करण्यात यावी असे शासन स्तव निर्णय घेण्यात यावे अशा आशयाचे आपल्याला पत्र पाठविले. राज्यभरात याना विरोध होत आहे सदर पत्रात परिक्षा केंद्रावर मुस्लीम व ईस्लाम धर्म पाळणा-या गटासाठी वेगळ्या सुचनांचा उल्लेख असल्यास त्याच्या धार्मिक आणि शैक्षणीक तटस्थतेवर विपरीत परिणाम होण्यानी शक्यता आहे. दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री अध्यक्ष अल्प्पसंख्याक आयोग मुंबई यांना
निवेदनाव्दारे विविध मागण्या केल्या आहे. शिक्षण क्षेत्राला कोणत्याही प्रकारच्या धामीक किया सामाजीक वादा पासून मुक्त करावे अश्या आशयाचे निवेदन रसूल पटेल माजी नगरसेवक ॲड अन्सार, साबिर नाईक युनूस सौदागर, काझी मुजीब शोएब आदि यांनी पाठविले.
त्वरीत राजीनामा घ्यावा
• राणेची मागणी संविधान विरोधी आहे व सर्वोच्य न्यायालयाचे दिशा-निर्देशाच्या
विरुद्ध असल्याने त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही अश्या वाचाळ वीर मंत्र्याचा मुख्यमंत्रीनी त्वरीत राजीनामा घ्यावा त्यांचा या मागणी मी तीव निषेध करतो. रसूल पटेल माजी नगरसेवक