चक्क रेती घाट मालक च्या चाळ्यावर बंदुक धागधपट करण्याचा प्रयत्न ; पत्रकार परिषदेत कृष्णा आष्टीकर यांचा आरोप  रेती घाट वाद प्रकरण चिघळल उमरखेड –

youtube

चक्क रेती घाट मालक च्या चाळ्यावर एलसिबिच्या अधिकारी ने लावली  बंदुक धागधपट करण्याचा प्रयत्न ; पत्रकार परिषदेत कृष्णा आष्टीकर यांचा आरोप  रेती घाट वाद प्रकरण चिघळल

उमरखेड –
तालुक्यातील चातारी रेती व पात्रा लगतच्या दिघी घाट प्रकरणाने आता गंभीर आणि वादग्रस्त वळण घेतले असून, या पार्श्वभूमीवर उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आष्टीकर यांनी एलसीबी पथकावर दबाव टाकल्याच्या आरोपांना स्पष्टपणे फेटाळून लावत, मी खासदार पुत्र असल्यामुळे जाणीवपूर्वक मला या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जात आहे , असा दावा केला.
खंडणीचा गंभीर आरोप कृष्णा पाटील यांनी यावेळी थेट आरोप करत सांगितले की, एलसीबीचे पीएसआय शरद लोहकरे यांनी घाटावर उपस्थित असलेल्या कृष्णा आनंद वानखेडे तसेच घारापूर सरपंच गणेश घारपळकर यांच्या कानाला रिव्हॉल्वर लावून पथकातील काही कर्मचारी यांनी पैशाची मागणी केली या घटनेदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वाद झाल्याचेही त्यांनी नमूद केले रेती घाट मालक हे दिघी घाट लीलाव नियमा प्रमाणे महसुली काटकोरपणे मराठवाडा हददीत नियम पाळत रेती उपसा करत होते असे असतांना यवतमाळ जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचारी यांनी निष्कारण हद्दी बाहेर येऊन खाकीचा धाग दाखवित अन्याय केला असे आष्टीकर यांनी म्हटले
या वादात त्यांच्या महागड्या वाहनाची काच फोडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला
दरम्यान, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सतीष चवरे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, संबंधित पोलीस पथक हे रेती घाट संदर्भातील नियमित तपासणीसाठी गेले होते या प्रकरणात आधीच अवैध रेती उत्खनन, राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना आता खंडणी आणि दमदाटीचे आरोप समोर आल्याने प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चातारी रेती घाटावरील कारवाईदरम्यान घडलेल्या घटनांमुळे महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी कायदेशिर पणे आपण न्यायाल्यात पुढे दाद मागणार आहोत असे शेवटी आष्टीकर म्हणाले

———————————-

उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत कायदेशीर नोंद करून वरिष्ठांना माहिती देत पथक कारवाईसाठी रवाना झाले होते उपविभागीय अधिकारी प्रदीप शिवणकर व त्यांची सहकारी कर्मचारी कारवाईत सहभागी होती
दिघी घाट परिसरात रेती उपसा सुरु असलेल्या ठिकाणी पोहोचताच ट्रॅक्टर नांदेड हद्दीकडे पळाले
काही ट्रॅक्टर नांदेड तर काही यवतमाळ हद्दीतून रेती उपसा करत होते
कोणालाही पिस्तूल दाखवले नाही किंवा पैशांची मागणी केली नाही,असा स्पष्ट खुलासा कारवाईनंतर संपूर्ण घटनेची स्टेशन उमरखेड डायरीमध्ये घात स्थळी जाण्या पूर्वी रितसर नोंद करण्यात आली होती
शरद लोहकरे
सहाय्यक पोलीस निरीक्षक
गुन्हे अन्वेशन विभाग यवतमाळ .
———————————-
रेती घाट लिलावा नंतर चातारी – लगतचा दिघी हे दोन्ही विदर्भ मराठवाडा सीमा घाट पैनगंगा नदीपात्रा लगत असल्याने महसुल विभागा मार्फत हदद निश्चिती लवकरच करून देणार आहोत
सखाराम मुळे
उपविभागिय महसुल अधिकारी

एकीकडे खासदार पुत्राचे गंभीर आरोप आणि दुसरीकडे पोलिसांचे स्पष्ट खंडन या प्रकरणात सत्य काय, हे समोर आणण्यासाठी सखोल चौकशीची अधिक गरज या प्रकरणात दिसु लागली आहे या पत्रपरीषदेला ॲड बळीराम मुटकुळे , डॉ अजय नरवाडे , गजेन्द्र ठाकरे आणि नितिन शिंदे हे सर्व उपस्थित होते

Google Ad
Google Ad

11 thoughts on “चक्क रेती घाट मालक च्या चाळ्यावर बंदुक धागधपट करण्याचा प्रयत्न ; पत्रकार परिषदेत कृष्णा आष्टीकर यांचा आरोप  रेती घाट वाद प्रकरण चिघळल उमरखेड –

  1. Backbiome is an advanced daily wellness supplement formulated to help support spinal comfort, reduce feelings of built-up tension, and promote freer, smoother movement throughout everyday life.

  2. GL Pro is a natural dietary supplement formulated to help maintain steady, healthy blood sugar levels while easing persistent sugar cravings.

  3. Chính sách hoàn trả không giới hạn của 66B được đánh giá là cạnh tranh nhất thị trường, giúp tối ưu hóa lợi ích tài chính cho người chơi trong mỗi phiên cược. TONY04-08

  4. NerveCalm is a high-quality nutritional supplement crafted to promote nerve wellness, ease chronic discomfort, and boost everyday vitality.

  5. Boostaro is a modern mens wellness formula created to support daily vitality, stamina, and confidence through a practical, natural routine.

  6. GL Pro is a natural dietary supplement formulated to help maintain steady, healthy blood sugar levels while easing persistent sugar cravings.

  7. PurDentix is a revolutionary oral health supplement designed to support strong teeth and healthy gums. It tackles a wide range of dental concerns, including gum inflammation and tooth decay

  8. Backbiome is an advanced daily wellness supplement formulated to help support spinal comfort, reduce feelings of built-up tension, and promote freer, smoother movement throughout everyday life.

  9. AquaSculpt is a high-quality metabolic support supplement created to help the body utilize fat more efficiently while maintaining steady

  10. ProDentim is a modern oral-health supplement formulated with specialized probiotics and naturally sourced ingredients to help maintain firm teeth

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!