प्राणघातक हल्ला करून आरोपी फरार

youtube

प्राणघातक हल्ला करून आरोपी फरा

मुळावा प्रतिनिधी –

-मुळावा
येथून जवळच असलेल्या सुकळी नवीन येथे दोन चुलत भावात वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात जबर चाकू हल्ला केला.याबाबत
सविस्तर वृत असे की, सुकळी नविन येथील आरोपी गजानन मारोती कांबळे याने त्याचाच शेजारी असलेला चुलत भाऊ नामें संभाजी उर्फ बाळू बळीराम कांबळे याच्या आज सकाळी साडेतीन वाजताच्या दरम्यान प्राण घातक हला केला. हल्ला करून हल्लेखोर गजानन फरार झाला असून पोफाळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार आरोपीचा कसून शोध घेत आहेत,या हल्ल्यात संभाजी कंबळे जखमी झाला त्याच्या डोक्याला जबर दुखावत झाली, रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या संभाजीला मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले,पण डोक्याला मार लागला असल्यामुळे येथील डॉक्टरांनी त्याला उमरखेड येथे रेफर केले,उमरखेड येथूनही जखमी अवस्थेत असलेल्या संभाजीला नांदेड येथिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे कळले असून त्याची प्रकृती स्थिर आहे,

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांची भेट

फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याचे ठाणेदार यांना आदेश

सुकळी नवीन येथे घडलेली घटना माहिती होताच उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून फरार आरोपीला अटक करण्याचे आदेश पोफाळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे यांना दिले,

Google Ad
Google Ad

3 thoughts on “प्राणघातक हल्ला करून आरोपी फरार

  1. Normally I do not read article on blogs however I would like to say that this writeup very forced me to try and do so Your writing style has been amazed me Thanks quite great post

  2. Thank you I have just been searching for information approximately this topic for a while and yours is the best I have found out so far However what in regards to the bottom line Are you certain concerning the supply

  3. Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to more added agreeable from you By the way how could we communicate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!