नांदेड – नागपूर बस मधील  50 प्रवाशांचा जीव वाचला मुडाना

youtube

नांदेड – नागपूर बस मधील  50 प्रवाशांचा जीव वाचला

 

मुडाना
आज 10=30वाजता नांदेड ते नागपूर ST बसला नांदगव्हाण घाटात सिमेंट मिक्सर च्या ट्रक ने मागून जोरदार धडक दिली,.
या धडकेने बस ही पुलावर लटकली
याच ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने जेसीबी च्या माध्यमातून बस मधील प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले
वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. याच ठिकाणी अपघात ग्रस्त ट्रक अडथळा म्हणून आजही उभा आहे
हा ट्रक हटविणे गरजेचे आहे.
मदतकार्य सुरू असून वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य पोलीस प्रशासन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!