औदुंबर वृक्ष संवर्धन समिती व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेकडून नागपूर ते पंढरपूर सायकल वारी करणाऱ्या टायगर ग्रुप ऑफ एडवेंचर नागपूरचे उत्स्फूर्त स्वागत उमरखेड | प्रतिनिधी

youtube

औदुंबर वृक्ष संवर्धन समिती व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेकडून नागपूर ते पंढरपूर सायकल वारी करणाऱ्या टायगर ग्रुप ऑफ एडवेंचर नागपूरचे उत्स्फूर्त स्वागत

उमरखेड | प्रतिनिधी

नागपूर ते पंढरपूर अशी सायकल वारी करणाऱ्या टायगर ग्रुप ऑफ एडवेंचर, नागपूरच्या वारकऱ्यांचे उमरखेड येथे उपा अध्यक्ष दिपक ठाकरे सचिव विजय चौधरी ,दिलीप भंडारे औदुंबर वृक्ष संवर्धन समिती व अध्यक्ष सविता चंद्रे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी सायकल वारकऱ्यांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या सामाजिक, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. दरवर्षी सायकल वारीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, आरोग्य जागृती आणि वारकरी परंपरेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य टायगर ग्रुपकडून होत असते वर्षा गणिक ह्या ग्रुपमधील सदस्यांची संख्या वाढत असून ह्या वर्षी प्रथमच महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी नारीशक्ती संस्थेचे अध्यक्ष सविता चंद्रे यांनी सायकल वारीमध्ये सहभागी असलेल्या महिलांचे स्वागत केले
औदुंबर वृक्ष संवर्धन समिती व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी “विठ्ठल नामाचा गजर” करत सायकल वारकऱ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

हा स्वागत सोहळा सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि अध्यात्माचा सुंदर संगम ठरला.

4 thoughts on “औदुंबर वृक्ष संवर्धन समिती व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेकडून नागपूर ते पंढरपूर सायकल वारी करणाऱ्या टायगर ग्रुप ऑफ एडवेंचर नागपूरचे उत्स्फूर्त स्वागत उमरखेड | प्रतिनिधी”

  1. Hbi sexual seniors having sex togetherI fucked my sister pirbFacial expressions
    cultural similaritiesLarge boobed lesbians vidsButt sex forumsFucking my
    neighbors mature wifeSalma hayek porn film xnxx Mortal
    kombat xxx hentaiErin andrews nude tape no virusThe gardner
    fucked my wifeGirls flashing boobs in publicFetish fantasiesCharm caster
    pornMyrtle beach teen pageantFree sex in brazil https://videos.xnxxtubexxx.cc/ White cocks in blackHuge
    silicone free titsAnal perfect assRush gay songLadyes for sexAmatuer
    first time cash fuckAmateur radio clubs tennesseeNudist mom
    boyLiterotic teacher story upskirtReal daughter sucking moms breasts xnxx Drunk moms blowjobBig breasted
    nude black womenTeen vogue internshipsShorts cumshot
    moviesChrista lane porn galleryPictures of voyeur in laVisual sex postitionsXxx free porne sitesSexy women body buliders

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!