प्रादेशिक विभागीय दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध उमरखेड
प्रादेशिक विभागीय दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध
उमरखेड : डी वाय एस पी हनुमंत गायकवाड यांच्या निरोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या नी यांनी प्रादेशिक विभागीय दैनिक पत्रकार संघाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संघाने निषेध व्यक्त केला आहे.सर्वा संघटनाचे नाव घेता पन प्रादेशिक विभागीय पत्रकार संघाचे नाव का नाही घेतले …आमची आदत नाही चिठ्ठी वर नाव लिहून दयाची ….आम्ही जनसामान्यांत राहून पत्रकारिता करतो…मला हे कळत नाही सर्व सामाजिक संघटना व पत्रकार संघटनाचे नाव घेता एकच कसा स़घ सुटतो असे सविता चंद्रे मनले पत्रकार संघ हा पत्रकारांच्या हक्कांसाठी व समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहे. अशा संघटनेकडे सार्वजनिक कार्यक्रमात दुर्लक्ष करणे हे खेदजनक असून, पत्रकारांचा अपमान करणारे आहे. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये.
तसेच सर्व पत्रकार संघटनांना समान सन्मान देण्यात यावा व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोणत्याही संघटनेशी भेदभाव केला जाऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात जर बोलवत असाल तर संघनेला तर असे भेदभाव करू नका असे भेदभाव करणाऱ्याला सूत्रसंचालन देतानी विचार करावा.


I knoww his webb page gjves quallity dependent posts annd aadditional material,
is therre any otheer wdbsite whicch providews such things inn quality?
xnxx
[5929]darazplay Official Login | সেরা অনলাইন ক্যাসিনো ও দ্রুত বিকাশ পেমেন্ট,darazplay অ্যাপ ডাউনলোড করে সেরা অনলাইন স্লট গেমের নিয়ম জানুন এবং দ্রুত বিকাশ পেমেন্টের সুবিধা নিন। আজই জয়েন করে খেলা শুরু করুন। visit: darazplay