राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओ-बी- सी – सेल जिल्हाअध्यक्ष पदी भास्करराव पंडागळे यांची नियुक्ती.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओ-बी- सी – सेल जिल्हाअध्यक्ष पदी भास्करराव पंडागळे यांची नियुक्ती
उमरखेड :-
उमरखेड तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे धडाडीचे नेतुत्व बऱ्याच वर्षांपासून भास्करराव पंडागळे एक निष्ठा ने करीत आहे त्यांनी पक्ष संघटना वाढविल्या व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ओ.बी.सी.सेल जिल्हा अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती ओबीसीच्या राज्य अध्यक्ष मा.राज राजापूरकर याचे उपस्थिती आणि वर्षा ताई निकम जि.अध्यक्ष यवतमाळ याःनी मा जयंतरावजी पाटील प्र.अध्यक्ष रा.का.महाराष्ट्र यांचे हस्ते आणि दत्ता गंगासागर प्रदिप पाटील ,स्वप्निल कनवाळे यांचे ऊपस्थीतीत मुबंई मुख्यालयी दिले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा . शरद पवार यांचे विचार सर्वत्र राज्य भर प्रसार व प्रचार व पक्षाची संघटणा बांधणी करूण पक्ष मजबुत करण्यासाठी त्यांची नियुक्ती पक्षाने केली त्यांना जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे त्यांना आक्षेयांचे पत्र दिले त्यांच्या नियुक्तीमुळे उमरखेड तालुक्यात अभिनंदन होत आहे . त्यांच्या निवडीसाठी जिल्हाअध्यक्ष डॉ वर्षा निकम व उमरखेड तालुक्याचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, प्रदीप पाटील देवसरकर , आदीजन उपस्थीत होते .