अंबाळी येथे सांस्कृतुतिक कार्यक्रम जल्लोषात *उमरखेड*
अंबाळी येथे सांस्कृतुतिक कार्यक्रम जल्लोषात
*उमरखेड*
: अंबाळी येथील जि प उच्च प्राथमिक शाळा येथे जल्लोष सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम हा एकमेव मार्ग आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये मुलांनी विविध देशभक्तीपर तसेच भक्तिमय गाण्यावर आपले नृत्य सादर केले मराठी लावणी तसेच विविध एकपात्री गोष्टी सांगून कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला यावेळी शा व्य स . अध्यक्ष – लक्ष्मण बळी, उपाध्यक्ष – ब्रम्हानंद यादवकुळे
सरपंच -दादाराव धुमाळे उप सरपंच – विलासराव हनवते महीला बचत गट व अंगणवाडी सेविका सर्व जेष्ट व प्रतिष्टित नागरीक
आजी , माझी सर्व पदाधिकारी , अंबाळी ग्रामवासिय उपस्थित होते
मुख्याध्यापक – ए. एन ढोले
मार्गदर्शिका – नेत्रा अशोक गांजेगावकर, कु मंदा साखरकर,
इतर शाळेचे सहकारी
सुत्र संचलन गोविंद घुले तर
आभार प्रदर्शन – मंदा साखरकर यांनी केले.



