कुटुंब वात्सल्य संजय गांधी निराधार योजना अंतर्गत शिबिर संपन्न
कुटुंब वात्सल्य संजय गांधी निराधार योजना अंतर्गत शिबिर संपन्न
उमरखेड :-
दि : २८ उमरखेड तालुक्यातील निराधार महिलांना शासनाकडुन काही तरी लाभ मिळावा यासाठी उमरखेड तालुक्यामध्ये कुंटुब वात्सल्य संजय गांधी निराधार योजने अंतर्गत नाविन्यपुर्ण उपक्रम मिशन वात्सल्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर तहसील कार्यालय उमरखेड येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मा. आ.नामदेवराव ससाने, न्यायाधीश तट साहेब ॲड.आगलावे ,तहसीलदार आंनद देऊळगावकर ,आदि मान्यवराचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात विधवा महिलांनी अर्ज सादर केले. परीसरातील विधवा महिला नी कुंटुब वात्सल्य संजय गांधी निराधार योजना व विविध योजनाचा फायदा महिलांना मिळावा यासाठी तालुक्यातील उमरखेड,कुपटी,मुळावा,विडुळ, या तालुक्यातील गावातील मोठ्या प्रमाणात विधवा महिलांनी सहभाग घेतला व अर्ज सादर केले.


My partgner annd I stumbbled over hesre byy a differesnt
webb age annd thouight I mighgt aas well chec things out.
I lie wgat I seee sso now i’m following you. Look forwqrd tto goling overr ykur
wweb pave foor a secod time. xnxx
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.bh/register/person?ref=IXBIAFVY